आमदार पुणे विभाग पदवीधर मतदार संघ

सदस्य, विधानपरिषद महाराष्ट्र राज्य
About-arun-anna-lad

अरुण लाड यांच्या बद्दल थोडक्यात परिचय

अरुण लाड यांचा जन्म 29 ऑक्टोबर रोजी सांगली जिह्यातील पलूस तालुक्यातील कुंडलच्या सामाजिक कार्यकर्त्या शेतकरी कुटुंबात व येलूर (ता. वाळवा) या आजोळी झाला. सातारा प्रतिसरकारच्या तुफान सेनेचे फिल्डमार्शल क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड हे त्यांचे वडील तर क्रांतिवीरांगना विजयाताई लाड या त्यांच्या आई होत. अरुण लाड हे लहानथोरामध्ये अण्णा या जनसामान्यातील नावाने सुपरिचीत आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण कुंडल (सांगली)च्या जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले. माध्यमिक शिक्षण कुंडलच्याच प्रतिनिधी हायस्कूल मधून पूर्ण झाले. त्यांनी कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथून बीएस्सी (कृषी) पदवी प्राप्त केली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी न करता उत्तम शेती व समाजकार्य करणे पसंत केले.

सामाजिक कार्ये

सोशल मीडियावर आमचे अनुसरण करा

Facebook

Instagram

नवीन बातम्या

जनसंपर्क

नमस्कार🙏, 9604616161 हा नंबर पुणे पदवीधर मतदार संघाचे आमदार अरुण लाड यांच्या संपर्क कार्यालयाचा असून, आण्णांच्या सर्व अपडेट्स व इतर सर्व माहिती या नंबरद्वारे आम्ही आपणास देऊ. त्यासाठी दिलेला नंबर आपल्या ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यास विसरू नका. अथवा आपले नाव, गावाचे नाव, तालुका याची माहिती मॅसेज करा.

Scroll to Top