कर्नाळ येथे मा. अरुण (अण्णा) लाड यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ..

25/15 योजनेमधून 7 लाख रुपये मंजुरीचे कर्नाळ येथील विजय भारत चौक ते दत्त मंदिर दोन्ही बाजूची बंदिस्त गटार व रस्ता कॉंक्रिटकरण करणे या कामाचा शुभारंभ मा. अरुण (अण्णा) लाड यांच्या हस्ते पार पडला.

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top