जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी बॅंकेचे विद्यमान संचालक किरण तात्या लाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पलुस कडेगांव विधानसभा क्षेत्राध्यक्ष पोपट संकपाळ व कडेगांव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष जयदिप काका यादव यांचे अर्ज दाखल केले. जिल्ह्याच्या सहकारी क्षेत्रात सांगली जिल्हा बँकेने घेतलेली भरारी कौतूकास्पद आहे. बँकेचे विद्यमान संचालक किरण तात्या लाड यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांना मोलाची साथ दिली आहे. राष्ट्रवादीचे पलुस कडेगांव विधानसभा क्षेत्राध्यक्ष पोपट संकपाळ व कडेगांव तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयदिप काका यादव यांनाही या निवडणुकीत हमखास यश मिळेल. आगामी निवडणुकीसाठी त्यांना सर्वोतोपरी सहकार्य मी करेन, पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा.Nationalist Congress Party – NCPSharad Lad