डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांचे राष्ट्रकुल कुस्ती केंद्र विटा याठिकाणी मूर्ती प्रतिष्ठा व कुस्ती आखाडा पूजन…

मन, मनगट आणि बुद्धी याचा त्रिवेणी संगम म्हणजे कुस्ती. हीच कुस्ती जोपासणे व वाढवणे हाच ध्यास मनी बाळगून आज विटा याठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांचे राष्ट्रकुल कुस्ती केंद्र विटा याठिकाणी मूर्ती प्रतिष्ठा व कुस्ती आखाडा पूजन संपन्न झाला यावेळी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व सांगली जिल्हाचे पालकमंत्री मा. ना. Jayant Patil – जयंत पाटील साहेब, मा.ना. Vishwajeet Kadam ,आ. अनिल भाऊ बाबर , डी.वाय.एस.पी. विजय चौधरी, हिंदकेसरी पै.रोहित पटेल, हिंदकेसरी संतोष वेताळ, पै.नामदेवराव मोहिते , कुस्ती कोच राम सारंग सर तसेच पैलवान व वस्ताद मंडळी उपस्थित होते.

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top