पलूस येथे क्रांती अर्बन को – ऑप क्रेडीट सोसायटी लि. पलूस व सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांचे संयुक्त विद्यमाने, पलूस येथे क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मोफत सर्वरोग निदान शिबिराचे उदघाटन केले.
क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापूंच्या जन्मशताब्दीनिमित्त तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात उद्देशाने मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचा तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.

