आज पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अंकलखोप, नागठाणे , सुर्यगाव, संतगाव याठिकाणी भेट दिली. पाऊस उघडला असला तरी पाणी संतगतीने कमी होत आहे. नागरिक मोठ्या प्रमाणावर बाधित झाले आहेत. त्या प्रत्येक नागरिकाला मदत पोचवण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रत्येक नागरिकाला मदत मिळेल याची काळाची घेतली जात आहे.