राष्ट्रवादीचे आमदार मा. निलेश लंके आणि आमदार अरुण अण्णा लाड यांची भेट. या दोघांनी कोरोना काळात कोरोनाची भीती न बाळगता जनतेसाठी निस्वार्थ काम केलं व संपूर्ण कोविड निधी समाजिक कामासाठी वापरला यावेळी सांगली जि. प. सदस्य शरद भाऊ लाड उपस्थित होते.