श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ निमगाव (टेंभुर्णी) संचलित विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय, टेंभुर्णी याठिकाणी क्रांती अग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त आज टेंभुर्णी याठिकाणी क्रांतीअग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड यांचे स्वतंत्र्यसंग्रामातील योगदान याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच यावेळी टेंभुर्णी विठ्ठल गंगा फार्मर प्रोड्युसर कंपनीस भेट दिली.
यावेळी समवेत आ. बबन (दादा) शिंदे आ. संजय मामा शिंदे व महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.




