abc

संसदरत्न खासदार सुप्रिया ताई सुळे यांची भेट घेतली !

संसदरत्न खासदार सुप्रिया ताई सुळे यांची आज भेट घेतली. संघटन आणि इतर विषयी त्यांचा गाढा अभ्यास आहेच ! त्याचबरोबर अनेक विषयावर त्यांच्याशी चर्चा झाली व त्यांनी अनेक विषयांवर मार्गदर्शन देखील केले. यावेळी जि. प. सदस्य शरद लाड उपस्थित होते.

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top