सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाचा भूमिपूजन समारंभ

सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाचा भूमिपूजन समारंभ जलसंपदा मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील साहेब यांच्या शुभहस्ते पार पडला. या कार्यक्रमासाठी गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, कृषी राज्यमंत्री मा. विश्वजीत कदम, आमदार विक्रमसिंह सावंत, व इतर मान्यवर, पदाधिकारी व शासकीय अधिकारी उपस्थित होते.

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top