सातारा दौऱ्याप्रसंगी आमदार अरुण लाड यांची मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कला व वाणिज्य महाविद्यालयास सदिच्छा भेट

सातारा दौऱ्याप्रसंगी येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कला व वाणिज्य महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली व प्रशासनाने केलेल्या सत्काराचा स्वीकार केला.

महाविद्यालयाची शतकोत्तर वाटचाल अभूतपूर्व आहे. जनकल्याणासाठी रचनात्मक कार्य करणाऱ्या राजश्री शाहू महाराजांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या या महाविद्यालयाची घोडदौड यापुढेही दैदिप्यमान राहो हीच सदिच्छा…

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top