सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मिलिंद मुलांचे शासकीय वसतिगृह औरंगाबाद याठिकाणी भेट

आज महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जाती कल्याण समितीचा औरंगाबाद जिल्हा दौऱ्याचा दुसरा दिवस यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मिलिंद मुलांचे शासकीय वसतिगृह औरंगाबाद याठिकाणी भेट दिली. अनुसूचित जातीच्या मुलांसाठी राखीव असणाऱ्या वसतिगृहाची सध्या स्थितीची व झालेली दुरवस्था ची पाहणी केली यावेळी अनुसूचित जाती समितीच्या अध्यक्षा मा. प्रणिती ताई शिंदे, व समितीचे इतर सदस्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top