सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुख IPS तेजस्वी सातपूते यांची भेट !

सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुख IPS तेजस्वी सातपूते यांची भेट !
आज सोलापूर शहराच्या दौऱ्यावर असताना सोलापूर जिल्हा पोलिस प्रमुख IPS तेजस्वी सातपूते यांची भेट घेतली. एप्रिल मध्ये त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता . कोरोनाचा संसर्ग होऊनही वर्क फ्रॉम होम करत त्यांनी आपली ड्युटी बजावली होती .या कालावधीतही त्यांनी उत्तम काम केले होते . तेव्हा त्या सातारा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या . सातारा आणि सोलापूर मध्ये त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगानं ‘कोविड वूमन वॉरियर’ म्हणून त्यांचा सन्मान केला होता.
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे पुन्हा संकट आल्यावर , तेथील कायदा आणि सुव्यवस्था नीट सांभाळण्याचे काम सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुख IPS तेजस्वी सातपूते आणि पोलिस विभागाने अगदी व्यवस्थितपणे पार पाडले आहे .या कोरोनाच्या काळातही त्यांचे काम प्रशंसनीय आहे .

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top