स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करून आणि आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविणारे अधिकारी व सोलापूर जिल्ह्याचे वित्त व लेखाधिकारी श्री. उत्तम सुर्वे यांची आज भेट झाली. सुर्वे हे दुधोंडी सारख्या ग्रामीण भागातुन पुढे आले आहेत. कुंडल शेजारीच दुधोंडी असल्यामुळे आपल्या भागातील कोणीतरी भेटलं की जे समाधान मिळतं ते शब्दात मांडता येत नसते. त्यांचे आतापर्यंतचे काम खरंच प्रशंसनीय आहे. श्री. उत्तम सुर्वे यांचे खूप सारे कौतुक व भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा !