नवीन बातम्या

क्रांति साखर कारखाना कार्यस्थळावर मा. अरुण अण्णा लाड यांच्या हस्ते प्रगतीशील शेतकऱ्यांचा सत्कार व पुरस्काराचे वितरण.

क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्याच्या वतीने एकरी विक्रमी ऊस उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार करून त्यांना पुरस्काराचे वितरण केले. यावेळी उपस्थित सभासद शेतकऱ्यांशी आधुनिक शेती तंत्रज्ञानाबाबत चर्चा केली. क्रांती कारखान्याने शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या हिताचे निर्णय घेतले वेगवेगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न नेहमीच केला आहे. कारखान्याच्या या प्रयत्नास शेतकऱ्यांनीही प्रतिसाद द्यावा असे …

क्रांति साखर कारखाना कार्यस्थळावर मा. अरुण अण्णा लाड यांच्या हस्ते प्रगतीशील शेतकऱ्यांचा सत्कार व पुरस्काराचे वितरण. Read More »

 176 total views,  38 views today

क्रांति साखर कारखान्याची २६वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा मा. अरुण अण्णा लाड यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात संपन्न.

क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याची २६वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात व मोठ्या उत्साहात संपन्न झाली. राज्यात एफआरपी पेक्षा जास्त दर देणारा कारखाना म्हणून क्रांती कारखान्याने आपली ओळख नेहमीच जपली आहे. यावर्षीही एफआरपी पेक्षा ८० रुपये जास्त रक्कम शेतकऱ्यांना देत आहोत यातील ४० रुपये भाग विकास निधी व उर्वरित ४० …

क्रांति साखर कारखान्याची २६वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा मा. अरुण अण्णा लाड यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात संपन्न. Read More »

 179 total views,  40 views today

क्रांतिसिंह नाना पाटील स्मारक, कारखाना साईट कुंडल याठिकाणी जवाहर नवोदय विद्यालयाच्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन अरुण अण्णा लाड यांच्या हस्ते संपन्न..

क्रांतिसिंह नाना पाटील स्मारक, कारखाना साईट कुंडल याठिकाणी जवाहर नवोदय विद्यालयाच्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन करून सर्व कुस्तीवीरांना शुभेच्छा दिल्या.. कुस्ती हा लाल मातीतला, रांगड्या पैलवानांचा खेळ. कुंडल म्हणजे कुस्तीवीरांची पंढरीच. येथील मातीने अनेक कुस्तीवीर घडवले. कुस्तीवीरांच्या लढवय्या वृत्तीने कुंडलचे नाव नेहमीच उंचावले गेले आहे. कुंडलच्या या लढवय्या मातीने कुस्तीची गौरवशाली परंपरा आजही जपली …

क्रांतिसिंह नाना पाटील स्मारक, कारखाना साईट कुंडल याठिकाणी जवाहर नवोदय विद्यालयाच्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन अरुण अण्णा लाड यांच्या हस्ते संपन्न.. Read More »

 378 total views,  38 views today

सांगली जिल्हा स्थापत्य (सु.बे.) अभियंता संघटना यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या १३ व्या उत्कृष्ट अभियंता पुरस्कार सोहळ्यास मा. अरुण अण्णा लाड यांची उपस्थिती..

सांगली जिल्हा स्थापत्य (सु.बे.) अभियंता संघटना यांच्या वतीने देण्यात येणारा १३ वा उत्कृष्ट अभियंता पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. यावेळी उपस्थित राहून जिल्ह्याच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिलेल्या स्थापत्य अभियंत्यांना पुरस्कार प्रदान केला.आपल्या कल्पक बुद्धिमतेतून राष्ट्रविकासात महत्वाची भूमिका बजावणारे घटक म्हणजे स्थापत्य अभियंते. विज्ञानाचा मानवी गरजांसाठी प्रत्यक्ष वापर व जीवनाच्या गुणवत्तेसाठी झटत तसेच विज्ञान, तंत्रज्ञान व …

सांगली जिल्हा स्थापत्य (सु.बे.) अभियंता संघटना यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या १३ व्या उत्कृष्ट अभियंता पुरस्कार सोहळ्यास मा. अरुण अण्णा लाड यांची उपस्थिती.. Read More »

 383 total views,  38 views today

पंचायत समिती कुर्डूवाडी याठिकाणी कै. विठ्ठलराव शिंदे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा व बबनराव शिंदे आमदारकीचा दस्ताऐवज या पुस्तकाचे प्रकाशन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या शुभहस्ते संपन्न..

मा. धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती कुर्डूवाडी याठिकाणी माजी आमदार व पंचायत समितीचे पहिले सभापती कै. विठ्ठलराव शिंदे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा व जेष्ठ पत्रकार सुरेश शहा लिखीत बबनराव शिंदे आमदारकीचा दस्ताऐवज या पुस्तकाचे प्रकाशन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी समवेत मा. आ. बबनराव शिंदे, मा. आ. संजय मामा शिंदे …

पंचायत समिती कुर्डूवाडी याठिकाणी कै. विठ्ठलराव शिंदे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा व बबनराव शिंदे आमदारकीचा दस्ताऐवज या पुस्तकाचे प्रकाशन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या शुभहस्ते संपन्न.. Read More »

 205 total views,  1 views today

आ. अरुण लाड यांच्या उपस्थित आविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांना प्रदान

आविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित राहून सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांना पुरस्कार प्रदान केला. शिक्षक फक्त मुलांना, युवकांना शिकवत नाही तर देशाच्या भविष्याचा पाया रचत असतो. देशाचा लौकिक शिक्षकांच्या कर्तृत्वावर अवलंबून असतो. सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना शैक्षणिक चळवळींची मोठी परंपरा …

आ. अरुण लाड यांच्या उपस्थित आविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांना प्रदान Read More »

 422 total views,  1 views today

मा.आमदार अरुण लाड यांनी क्रांती अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. पलुसच्या ५ व्या वार्षिक अधिमंडळ सभेस उपस्थित राहून सर्व संचालक सभासद व सदस्यांशी विविध विषयावर मार्गदर्शन केले.

क्रांती अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. पलुसच्या ५ व्या वार्षिक अधिमंडळ सभेस उपस्थित राहून सर्व संचालक सभासद व सदस्यांशी विविध विषयावर चर्चा केली व मार्गदर्शन केले. सध्याच्या परिस्थितीत सहकारी संस्था चालवणं कठीण काम आहे, परंतू क्रांती अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी अतीशय काटकसरीने, योग्य नियोजनातून वित्तीय सेवा देत आहे. अगदी तीन वर्षांतच सोसायटी सर्वसामान्यांच्या विश्वासाला पात्र …

मा.आमदार अरुण लाड यांनी क्रांती अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. पलुसच्या ५ व्या वार्षिक अधिमंडळ सभेस उपस्थित राहून सर्व संचालक सभासद व सदस्यांशी विविध विषयावर मार्गदर्शन केले. Read More »

 222 total views

कच्छी जैन भवन येथे स्वतंत्र सेनानींचे चित्रगाथा प्रदर्शनाचे मा. अरुण (अण्णा) लाड यांच्या हस्ते उदघाटन..

सांगलीतील लोकमान्य सोसायटी यांच्यावतीने कच्छी जैन भवन सांगली येथे स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या स्वतंत्र सेनानींचे चित्रगाथा प्रदर्शनाचे उदघाटन मा. अरुण (अण्णा) लाड यांनी केले.सांगली ही क्रांतिकारकांची भूमी. या मातीतील अनेक क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. प्रसंगी तुरुंगवास, देहदंड सोसला, रक्त सांडले. त्यांच्या अलौकिक त्यागाचे स्मरण, गौरव करणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यांच्या जीवनचरित्रातून आपल्याला देशभक्ती आणि …

कच्छी जैन भवन येथे स्वतंत्र सेनानींचे चित्रगाथा प्रदर्शनाचे मा. अरुण (अण्णा) लाड यांच्या हस्ते उदघाटन.. Read More »

 455 total views,  2 views today

कुंडल येथे मा.अरुण (अण्णा) लाड यांच्या हस्ते धोबीघाटाचे उदघाटन..

जिल्हा परिषद गटनेते मा.शरद लाड यांच्या स्वीय निधीतून कुंडल येथे उभारण्यात आलेल्या धोबीघाटचे उद्घाटन मा. अरुण (अण्णा) लाड यांनी केले.नव्या धोबीघाट मुळे येथील समाजबांधवांना याचा नक्कीच लाभ होईल. पावसाळ्यामध्ये तर येथे खूपच बिकट परिस्थिती निर्माण होत होती. नव्या धोबीघाटास पाणी पुरवठा ही मुबलक प्रमाणात करण्यात आला आहे.यावेळी सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित …

कुंडल येथे मा.अरुण (अण्णा) लाड यांच्या हस्ते धोबीघाटाचे उदघाटन.. Read More »

 452 total views,  1 views today

कर्नाळ येथे मा. अरुण (अण्णा) लाड यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ..

25/15 योजनेमधून 7 लाख रुपये मंजुरीचे कर्नाळ येथील विजय भारत चौक ते दत्त मंदिर दोन्ही बाजूची बंदिस्त गटार व रस्ता कॉंक्रिटकरण करणे या कामाचा शुभारंभ मा. अरुण (अण्णा) लाड यांच्या हस्ते पार पडला.  241 total views

 241 total views