सामाजिक कार्ये

charavatap

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पलुस तालुक्यातील पुरग्रस्तांसाठी चारा पाठवण्यात आला.

आज सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पलुस तालुक्यातील पुरग्रस्तांसाठी चारा पाठवण्यात आला होता. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. दिनकरजी पाटील यांच्या उपस्थितीत हा चारा आमणापूर येथील पुरबाधीत शेतकऱ्यांना वाटप करण्यात आला. मी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व पदाधिकऱ्यांचा मनापासून आभारी आहे.  11,792 total views,  34 views today

 11,792 total views,  34 views today

नागठाणे येथील काळी भाग ते सुर्यगांव दरम्यान शेतीसाठी उपयोगी असणाऱ्या चॉकअप झालेल्या निचरा कॅनॉलला क्रांती कारखान्याच्या भाग विकास निधीतून आज सिमेंटच्या पाईप उपलब्ध करून दिल्या.

नागठाणे येथील काळी भाग ते सुर्यगांव दरम्यान शेतीसाठी उपयोगी असणाऱ्या चॉकअप झालेल्या निचरा कॅनॉलला क्रांती कारखान्याच्या भाग विकास निधीतून आज सिमेंटच्या पाईप उपलब्ध करून दिल्या.नागठाणे येथील काळी भाग ते सुर्यगांव असा शेतीसाठी उपयोगी निचरा कॅनॉल आहे. मात्र अलिकडे तो कॅनॉल बऱ्याच ठिकाणी चॉकअप झाल्याने त्यातून पाणी जाणे बंद झाले होते. मात्र या थांबलेल्या पाण्यामुळे तेथील …

नागठाणे येथील काळी भाग ते सुर्यगांव दरम्यान शेतीसाठी उपयोगी असणाऱ्या चॉकअप झालेल्या निचरा कॅनॉलला क्रांती कारखान्याच्या भाग विकास निधीतून आज सिमेंटच्या पाईप उपलब्ध करून दिल्या. Read More »

 12,481 total views,  35 views today

oxygen-concentrator

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरला मदतीचा हात ! पदवीधर आमदार मा. अरुण अण्णा लाड यांच्याकडून १५ ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द !

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था वैद्यकीय सोयी सुविधांच्या दृष्टीने अजून भक्कम व्हावी यासाठी आज १५ ऑक्सीजन कॉन्स्नट्रेटर सोलापूरचे मा. जिल्हाधिकारी मिलींद शांभरकर यांच्याकडे सुपूर्द केले. कोरोनाची रुग्ण संख्या घटत असली तरीही आपण अजून सावधगिरीने वागले पाहिजे. राज्यातील टाळेबंदी उठवली आहे पण अत्यावश्यक काम असणाऱ्यानीच स्वत:ची काळजी घेऊन बाहेर पडा. आजपासून १८ ते ४४ वयोगटातील …

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरला मदतीचा हात ! पदवीधर आमदार मा. अरुण अण्णा लाड यांच्याकडून १५ ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द ! Read More »

 12,297 total views,  34 views today

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था वैद्यकीय सोयी सुविधांनी दृष्टीने अजून भक्कम होत रहावी यासाठी आज ३ व्हेंटिलेटर मा. जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्याकडे सुपूर्द केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था वैद्यकीय सोयी सुविधांनी दृष्टीने अजून भक्कम होत रहावी यासाठी आज ३ व्हेंटिलेटर मा. जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्याकडे सुपूर्द केले. कोरोनाची रुग्ण संख्या घटत असली तरीही आपण अजून सावधगिरीने वागले पाहिजे. राज्यातील टाळेबंदी उठवली आहे पण अत्यावश्यक काम असणाऱ्यानीच स्वत:ची काळजी घेऊन बाहेर पडा. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानुसार वागणे ही …

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था वैद्यकीय सोयी सुविधांनी दृष्टीने अजून भक्कम होत रहावी यासाठी आज ३ व्हेंटिलेटर मा. जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्याकडे सुपूर्द केले. Read More »

 12,480 total views,  35 views today

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांच्या भवितव्यासाठी पदवीधर आमदार अरुण लाड यांची गृहमंत्र्यांकडे मागणी.

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांच्या भवितव्यासाठी पदवीधर आमदार अरुण लाड यांची गृहमंत्र्यांकडे मागणी . सन २०१९ पासून महाराष्ट्रात पोलीस भरती प्रक्रिया न झाल्यामुळे राज्यात मेगा पोलीस भरती प्रक्रिया सुरू करून पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या मुलांच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी व एमपीएससीच्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणीच्या प्रक्रियेत सुधारणा करून ग्रामीण भागातील मुलांना दिलासा देण्यासाठी …

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांच्या भवितव्यासाठी पदवीधर आमदार अरुण लाड यांची गृहमंत्र्यांकडे मागणी. Read More »

 3,097 total views,  1 views today

आ. अरुण अण्णा लाड यांच्या वतीने तडसर गावाला 10 बेड्स उपलब्ध करून देण्यात आले

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पलूस कडेगाव तालुक्याच्या प्रत्येक गावातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेणे चालूच आहे. मागच्या १० दिवसांपूर्वी तडसर गावाच्या कोविड सेंटरला आ. अरूण अण्णा लाड यांनी भेट दिली होती. भेटीदरम्यान त्यांना कोविड सेंटरला बेड्सची कमतरता असल्याचे निदर्शनास आले होते. आपल्या स्वीय रकमेतून बेड्स उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिलेल्या आ. अरूण अण्णा लाड यांच्या वतीने …

आ. अरुण अण्णा लाड यांच्या वतीने तडसर गावाला 10 बेड्स उपलब्ध करून देण्यात आले Read More »

 832 total views,  1 views today

क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांचे व कामगार वर्गाचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक प्रकल्प राबविले.

क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांचे व कामगार वर्गाचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक प्रकल्प राबविले. त्यातलाच एक सहवीज निर्मिती प्रकल्प. दहा वर्षापूर्वी राज्यात विजेचा तुटवडा असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्याचा फटका शेती उत्पादनात बसू नये म्हणून कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीसाठी हा २० मेगावॅट क्षमतेचा सहवीज निर्मिती प्रकल्प उभारला गेला होता. या प्रकल्पाचा …

क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांचे व कामगार वर्गाचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक प्रकल्प राबविले. Read More »

 361 total views,  1 views today

स्व.विठ्ठलराव (बापूसाहेब) येसुगडे मोफत कोव्हिड केअर सेंटर पलुसकरांसाठी वरदान ठरत आहे‌.

या कोव्हिड केअर सेंटरला आ. अरुण अण्णा लाड, मा. शरद भाऊ लाड सर्वतोपरी सहकार्य करत आले आहेत. आज आ.अरुण अण्णा लाड यांच्यावतीने पी.पी.किटचे वाटप करण्यात आले. मा. निलेश येसुगडे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पलुस तालुकाध्यक्ष मारुती आबा चव्हाण यांच्या शुभहस्ते सुपूर्द करण्यात आले. यावेळी नगरसेवक मा.दिलीप जाधव, मा.कपिल गायकवाड, प्रा‌.आनंदराव निकम ,मा. तानाजी मोरे, मा. …

स्व.विठ्ठलराव (बापूसाहेब) येसुगडे मोफत कोव्हिड केअर सेंटर पलुसकरांसाठी वरदान ठरत आहे‌. Read More »

 476 total views

शिवाजी हायस्कूल चिंचणी येथील कोविड सेंटरला भेट व 10 बेड उपलब्ध करून देण्यात आले

आज आ.अरुण अण्णा लाड यांनी शिवाजी हायस्कूल चिंचणी येथील चालू होत असलेल्या कोविड केअर सेंटरला भेट दिली. पहाणी करून योग्य त्या सुधारणा करण्याच्या सुचना केल्या. यावेळी कोविड चिंचणी सेंटरला पी.पी.ई किटचे वाटप करण्यात आले. तसेच तडसर येथील कोव्हिड सेंटरला भेट देऊन रुग्णांनी संवाद साधला व डॉक्टर्सकडून आढावा घेतला. बेडची कमतरता जाणवत असल्याचे निदर्शनास येताच तात्काळ …

शिवाजी हायस्कूल चिंचणी येथील कोविड सेंटरला भेट व 10 बेड उपलब्ध करून देण्यात आले Read More »

 310 total views,  1 views today